Sunday, August 31, 2025 11:52:45 PM
भारत आणि आणि पाकिस्तान युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गंभीर संकटात सापडली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे पार्टनर्सकडे तातडीच्या आर्थिक मदतीची विनंती केली आहे.
Gouspak Patel
2025-05-09 12:19:01
धुळ्यात कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकरी नाराज; विक्रीऐवजी साठवणुकीवर भर, निर्यात शुल्क हटवूनही बाजारात तेजी नाही.
Jai Maharashtra News
2025-04-21 17:53:39
एलपीजीच्या किमतीत वाढ उज्ज्वला आणि सामान्य ग्राहकांसाठी असेल. म्हणजेच आता तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी 803 रुपयांऐवजी 853 रुपये द्यावे लागतील.
2025-04-07 17:40:53
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केली आहे. बातमीनुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर वाढवण्यात आले आहे.
2025-04-07 16:58:13
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून जगभरातील शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारही आता पूर्णपणे त्याच्या ताब्यात आला आहे.
2025-04-07 13:14:14
कोरोनानंतर प्रथमच भारतीय शेअर बाजारात भीषण पडझड झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी हजारो अंकांची घसरण नोंदवली
Samruddhi Sawant
2025-04-07 09:43:59
केंद्रीय इलेक्ट्र्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्मार्टफोन निर्यात 20 अब्ज डॉलर्स किंवा 1.68 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
2025-02-18 22:30:42
ट्रम्प यांनी लागू केलेल्या करवाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. यामुळे जागतिक स्तरावर इक्विटीज दबावाखाली राहिल्या. दरम्यान, डॉलर मजबूत झाला आणि सोन्याच्या किमती वाढल्या.
2025-02-11 15:54:11
सोन्याच्या किंमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली असून ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम ८८,५०० रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
2025-02-11 09:25:52
Gold Price Hike: सोनं दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
2025-02-06 21:00:47
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर कॅनडानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लागू केला आहे. यामुळे कार, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी, खाद्यपदार्थांचे जगभरातले दर वाढण्याची शक्यता आहे
2025-02-04 11:56:25
दिन
घन्टा
मिनेट